Ads (728x90)

विरोधकांकडून होत असलेले आरोप तथ्यहीन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांनी माझ्यावर केलेले आरोप हे पुर्णतरू निराधार आहेतण् माझ्या मतदारसंघातील माझे विरोधक हेमंत देशमुख यांच्या माहिती व सांगण्यावरुन माझ्यावर तथ्यहीन आरोप करण्यात येत आहेतण्
तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्राण् लिण् कंपनीशी कोणताही संबंध नाही
तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्राण् लिण् या कंपनीशी माझा कोणताही संबंध नाहीण् या कंपनीशी व्यक्तिशरू माझा भूतकाळात आणि वर्तमानातदेखील तिळमात्रही संबंध नव्हता आणि नाहीण् मी या कंपनीत ना कधी संचालक होतो वा आहेए ना कधी भागधारक होतो वा आहेण् तसेच या रिसॉर्टसंदर्भात माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणतीही क्रिया दृ प्रक्रिया झालेली नाहीण् तरीही या संदर्भात माझ्यावर आरोप करण्यात आले असून ते पूर्णतरूतथ्यहीन आणि खोटे आहेतण् विरोधकांनी आरोप करताना ते पुरावे व कागदपत्रांनिशी करावेतण्
यासंदर्भात माहिती घेतली असताए साधारण १९५७.६० च्या काळात तोरणमाळ येथे कुडाच्या झोपड्याच होत्याण् १९९० दृ ९१ च्या काळात एमटीडीसीने रितसर प्रकिया करुन तोरणमाळ रिसॉर्ट हे तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्राण् लिण् या कंपनीस भाडेतत्वावर चालविण्यास दिले व बरीच वर्षे त्यांनी नियमीतपणे भाडेदेखील भरलेण् तेव्हा मी शालेय ध्महाविद्यालयीन विद्यार्थी होतोण् जेण् जेण् रावल हे त्यावेळी या भागीदार कंपनीचे संचालक होतेण् तथापीए सन २००० मध्ये त्यांनीही या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिलाण् त्यामुळे या कंपनीच्या कामकाजाशी तब्बल १८ वर्षांपासून त्यांचाही काही संबंध राहीला नाहीण् रावल परिवाराचा कुणीही सदस्य या कंपनीचा संचालक नाहीण् सन २००० पासून श्रीण् राजेश रेशमवाला हे ही कंपनी चालवत आहेतण् या पूर्ण कालावधीत मी व्यक्तिशरू कधीही कंपनीचा संचालक किंवा भागधारक नव्हतोण् तसेच या रिसॉर्टसंदर्भात माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणतीही क्रिया दृ प्रक्रिया झालेली नाहीण् त्यामुळे सदर रिसॉर्ट बेकायदेशीर हडपल्याचा वा मंत्रीपदाचा दुरुपयोग केल्याचा प्रश्नच उद्भवत नाहीण्
तथापीए सन २००६ मध्ये ही कंपनी व एमटीडीसी यांच्यामध्ये वाद निर्माण झालाण् ही कंपनी आणि एमटीडीसी यांच्यामध्ये सध्या दिवाणी व उच्च न्यायालयात केस सुरु आहेण् त्यामुळे या विषयावर भाष्य करणे योग्य नाहीण् विरोधकांनी आरोप करण्याऐवजी आपल्या आरोपासंदर्भात योग्य कागदोपत्री पुराव्यांनिशी वैधानिक मार्ग अवलंबावाए असे माझे त्यांना आव्हान आहेण्
माझ्यावर आरोप करणारे हेमंत देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे .
ऽ         द्वारकाधीश उपसा जलसिंचन योजनाए विखरण
ऽ         धुळे जिल्हा सहकारी बँक
ऽ         शिंदखेडा सहकारी साखर कारखाना
ऽ         महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
 आदी विविध प्रकरणांमध्ये घोटाळ्याच्या केसेस सुरु आहेतण् त्यांच्याविरोधात एसीबीच्या दोन चौकशा सुरु आहेतण्
हेमंत देशमुख हे सध्या चर्चेत असलेल्या मौजे विखरण येथील द्वारकाधीश उपसा जलसिंचन सहकारी सोसायटीचे अध्यक्ष होते तर रामसिंग शहाणा राजपूत हे या सोसायटीचे सचिव होतेण् सध्या चर्चेत असलेल्या विखरण विद्युत प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनातील एजंटमार्फत करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराशी श्रीण् राजपूत हे संबंधीत असून डॉण् योगेश गिरासे प्रतिष्ठान या नावाने कोट्यावधीची संपत्ती बँक खात्यावर जमा केल्याबाबत माहिती आहेण् विखरण येथील भूसंपादन प्रकरणी सत्यस्थिती जनतेसमोर यावी म्हणून विशेष तपासणी पथकाची स्थापना करण्याबाबत मी माण् मुख्यमंत्री महोदयांकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहेण्
रावल परिवाराचा अल्प परिचय
सहकार महर्षी माण् दादासाहेब रावल ;माझे आजोबाद्ध हे स्वातंत्र्यपूर्व काळात कायद्याचे पदवीधर होतेण् ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होतेण् १९५२ ते १९५७ या काळात ते राज्याच्या पहिल्या विधानसभेचे सदस्य होतेण्  त्यांनी १९५९ दृ ६० च्या काळात पुण्यात खताचा कारखाना सुरु केला होताण् आजपासून साधारण ४५ वर्षापूर्वी म्हणजे सन १९७३ मध्ये ;माझ्या जन्माच्या अगोदरद्ध रावल उद्योग समुहाची मुहुर्तमेढ रोवून महाराष्ट्रातील पहिला स्टार्च उद्योग स्थापन केलाण् त्यामुळे माझे गाव व परिसरात रोजगार निर्मिती झालीण्
माझे वडील हे सन १९७२ दृ ७३ चे कृषी पदवीधर असून उत्कृष्ट शेतीए विविध कृषीपुरक उद्योगए सामाजिक संस्था व अनेक समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी असतातण्
मी स्वतरू देखील युनायटेड किंगडम येथील कार्डीफ विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ष्इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटष् या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेण् माझ्या परिवारास समृद्ध सामाजिक कार्याचा वारसा असून रावल कुटुंबियांनी शेतकऱ्यांच्या व तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी नाममात्र दराने स्वतरूच्या मालकिच्या जमीनी विविध शासकीय कार्यालये व संस्थांना दिलेल्या आहेतण्
ऽ                     सार्वजनिक बांधकाम विभाग
ऽ                     कृषी उत्पन्न बाजार समिती
ऽ                     तालुका दूध उत्पादक संघ
ऽ                     तालुका खेरदी विक्री संघ
ऽ                     बीएसएनएल
ऽ                     एसटी बस स्‍टँड
ऽ                     एमएसईबी
ऽ                     शासकीय धान्य गोडावून
ऽ                     स्वोद्धारक विद्यार्थी शिक्षण संस्था
अशा विविध संस्था व वास्तू रावल परिवाराने सामाजिक बांधिलकीने नाममात्र दराने  दिलेल्या जागांवर उभ्या आहेतण्

विरोधकांनी डमकपं ज्तपंस करण्याऐवजी योग्य त्या फोरमवर तक्रार करावी

मी ज्यांचा दोन वेळा निवडणूकीत पराभव केला ते हेमंत देशमुख यांचे स्वतरूचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेतण् हेमंत देशमुख यांच्याविरोधात एसीबीच्या २ चौकशी अंतिम टप्प्यात आहेण् अशा भ्रष्टाचारात बरबटलेल्या व्यक्तिंच्या माहीतीच्या आधारे राजकीय द्वेषातून माझ्यावर निराधार आरोप करण्यात येत आहेतण् त्यांना त्यांच्या आरोपात तथ्य वाटत असेल तर ते त्यांनी वैधानिक मार्ग अवलंबावाए असे माझे त्यांना आव्हान आहेण् 
माध्यमांसमोर तथ्यहीन आणि अर्धसत्य माहिती देऊन संभ्रम निर्माण केला जात आहे आणि त्यातून माझी प्रतिमा मलिन करुन राजकीय फायदा उठविण्याच्या हेतूने हेमंत देशमुख व समुह यांच्या माहितीवर आधारीत सातत्याने आरोप करण्यात येत आहेतण्
सध्या माझे मतदारसंघात तसेच मंत्री म्हणून राज्य स्तरावर चांगले कामकाज सुरु आहेण् विविध लोकोपयोगी योजना व कामांमुळे माझ्या मतदारसंघातील शिंदखेडा व दोंडाईचा नगरपालिकाए पंचायत समितीए कृषी उत्पन्न बाजार समितीए खरेदी दृ विक्री संघ या संस्थांमधील विरोधकांचे अस्तित्व संपुष्ठात आले आहेण् त्या पार्श्वभूमीवर स्वतरूचे अस्तित्व राखण्यासाठी विरोधक माझी प्रतिमा मलिन करुन राजकीय फायदा उठविण्याच्या प्रयत्नात आहेतण् त्याच गैरहेतूने माझ्यावर हे आरोप करण्यात आले असून विरोधकांमध्ये धमक असल्यास त्यांनी वैधानिक मार्ग अवलंबावाए असे आव्हान मी त्यांना करतोण्
विरोधक रोज उठसूठ माझ्यावर तथ्यहीन आरोप करतील व मी खुलासा देत बसेनए असे होण्यापेक्षा विरोधकांनीडमकपं ज्तपंस करण्याऐवजी योग्य त्या फोरमवर जाऊन तक्रार करावीए कायदा आपली योग्य भूमिका निभावेलए असा मला विश्वास आहेण्

Post a Comment

Blogger